सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : राजस्थानात सांबर नावाच्या सरोवरातून काढलेले मीठ.
उदाहरणे : त्याने बाजारातून सांबर मीठ विकत घेतले.
समानार्थी : सांबरी मीठ
राजस्थान की साँभर झील से मिलने वाला नमक।
White crystalline form of especially sodium chloride used to season and preserve food.
स्थापित करा
सांबर मीठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saambar meeth samanarthi shabd in Marathi.